कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले स्वागत.
मुंबई, दि. २१ मार्च : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतल्याच्या निर्णयाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वागत केले आहे. कर्मचाऱ्यांच्या मागणीबाबत राज्य शासन पूर्णतः सकारात्मक