About Us

( U.A.R.C.NO. MH11D0024258/2017 )

महाराष्ट्र केसरी न्यूज, हा एक डिजिटल प्लॉट फॉर्म आहे. मा. नरेंद्र मोदी भारत देश्याचे पंतप्रधान यांच्या डिजिटल इंडियाच स्वप्न, जिथे संपूर्ण देशासाठी आम्ही समर्पित आहोत. आम्ही माध्यमांचा नवा प्रकार आणि मुक्त पत्रकारितेच्या क्षेत्रात नवीन मैलाचा दगड निश्चित करण्याच्या मार्गाने आहोत. आम्ही सर्व प्रकारच्या बातम्या, विद्वानांच्या प्रत्येक कोपर्यावरून आपल्या व्यापक पसरलेल्या बातम्यांच्या नेटवर्कवर केंद्रित करतो. डिजिटल इंडिया. आपल्या हक्काचा डिजिटल नेट्वर्किंग आता सोसलं मिडीयाच्या माध्यमातून आपल्या परिसरातील चालू घडामोळी, राजकारण, खेल, स्वास्थ, देश, विदेश या सारख्या सर्व ताज्या बातम्या आम्ही या संकेत स्थळावर उपलब्ध करून देत आहोत, तातत्काळ बातम्या जणते पर्यन्त पोहचविन्यासाठी अगदी सोपे प्लॉट फ्रॉम आहे. या ठिकाणी हिन्दी, इंग्लिश आणि मराठी मध्ये बातम्या प्रकाशीत होतात.

और पढ़ें