![](https://maharashtrakesarinews.in/wp-content/uploads/2024/06/4dc56f95-c3fc-4529-9b53-e94e545e8808.jpeg)
आ. विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नातुन आता नागरिकांना व शेतक-यांना विजेच्या समस्यांपासून मिळणार सुटका
रावणवाड़ी उपकेंद्र येथे आ. विनोद अग्रवाल यांच्या हस्ते 10 MVA ट्रांसफार्मर चे उद्घाटन संपन्न. रावणवाड़ी उपकेन्द्र सह आंभोरा, कामठा फीडर अंतर्गत सर्व गावातील नागरिकांना मिळणार