![](https://maharashtrakesarinews.in/wp-content/uploads/2022/08/72f1f921-5e99-4dc6-b2ec-b3a58ed490b4.jpg)
खा. प्रफुल पटेल यांच्या पाठपुराव्याने शेतकऱ्यांना दिलासा, रब्बी हंगामातील धान खरेदी होणार 31 आगस्ट पर्यंत.
गोंदिया, दिनांक : २१ ऑगस्ट २०२२ : गोंदिया भंडारा जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांचा रब्बी हंगामातील धान अजूनही खरेदी अभावी उघड्यावर पडलेला असून केंद्र सरकारचे चुकीच्या