ते दोन मोदी पडले राष्ट्रवादि ला भारी, जी.प. व प.स. च्या निवडणुकीत दिली काट्याची टक्कर?


  • सौंदड जी.प. क्षेत्रामधे गड आला पन सिंह गेला…
  • हर्ष मोदीला हरविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून ओबीसी चा गैर वापर. 
  • या तिन्ही उमेदवारांची धाकधूक चालू झाली होती. 
  • तब्बल १५ वर्षे पासून राष्ट्रवादी चा बालेकिल्ला भेदला. 

सडक अर्जुनी, गोंदिया, ( बबलू मारवाडे  ) दींनाक – २३ जानेवारी २०२२ – नुक्त्याच झालेल्या जी. प. व प. स. च्या निवडणूकी चे सर्व निकाल ज़ाहिर झाले, असून सड़क अर्जुनी तालुक्या मधे 5 जी. प. व 10 प. स. चे उमेदवार निवडून आले आहेत,  या मधे भाजपा ला भरघोश यश मिळाले असून भाजपा ला जी. प. मधे 5 पैकी 4 व प. स. मधे 10 पैकी 7 जागेवर विजय मिळवण्यात यश आले आहे.

या मधे सर्वाधिक चुरशी ची लढत सौंदड जी. प. व सौंदड प. स. व खोड़सीवनी प. स. क्षेत्रामधे झाली, या ठिकाणी सुरूवाती पासुन जिल्याच्या नजरा लागल्या होत्या कारण हे क्षेत्र राका (ncp) चे बालेकिल्ला म्हणून प्रसिद्व होत्याचे सांगितले जाते, परंतु ह्या वेळी भाजपा युवा मोर्चा चे जिला महामंत्री हर्ष विनोद कुमार मोदी व संदीप मोदी, मदन साखरे, चरणदास शाहारे व इतर भाजपा च्या स्थानिक नेत्यांना विश्वासात घेवून कांग्रेस मधे गेलेल्या निशा तोड़ासे याना भाजपा मधे आणून भाजपा चे वरिष्ठ नेते राजकुमार बडोले माजी केबिनेट मंत्री, परिणय फुके आमदार गोंदिया भंडारा जिला, सुनील मेंढे खासदार गोंदिया भंडारा व वीरेन्द्र अंजनकर संपर्क मन्त्री भंडारा व गोंदिया जिला यांना विनंती करुण निशा तोड़ासे याना भाजपा तर्फे सौंदड जी. प. ची, सौंदड प. स. ची वर्षा चरणदास शाहारे व खोड़सीवनी प. स. ची स्वतः म्हणजे हर्ष विनोद कुमार मोदी यांनी उमेदवारी मंजूर करवून घेतली.

प्रचारांची सम्पूर्ण धुरा स्वतः च्या खांद्यावर घेवून दिवस रात्र अथक परिश्रम घेवून सौंदड जी प च्या सर्वात तरुण अवघ्या 25 वर्षाच्या, राजकारनात नवीन  निशा शुभम जनबन्धु ( तोड़ासे ) याना व सौंदड प स च्या वर्षा चरनदास शाहारे याना विजयी करुण आणले परंतु स्वतः मात्र खोड़सीवनी प. स. मधुन अल्पश्या मतानी पराभूत झाले,  खोड़सीवनी प. स. क्षेत्र हे मागिल 15 वर्षा पासून राकांपा चे बालेकिल्ला असून येथून आज पावेतो दुसऱ्या कोणत्याही पक्षाला यश संपादित करता आले नाही.

तरी पन ह्या वेळी अवघ्या 28 वर्षाच्या युवा हर्ष मोदी यानी काटयाची टक्कर देवून लढत रंगतदार केली, हया सम्पूर्ण निवडणूक मधे त्यांना संदीप मोदी, मंगेश मोदी, शिवम मोदी, मदन साखरे, चरणदास शाहारे, सदु विट्ठले, आशीष राऊत, रूपाली टेम्भूरने, रंजू भोई व भाजपा च्या स्थानिक कार्यकर्ताची साथ मिळाली, हर्ष मोदी च्या पराभवाने ह्या क्षेत्रामधे भाजपा करिता गड आला पन सिंह गेला सारखी अवस्था झाली आहे.

या तिन्ही उमेदवारांची धाकधूक चालू झाली होती. 


या मागील मुख्य चेहरा ज्यांच्या खांद्यावर ही सर्व जबाबदारी होती तो म्हणजे संदीप जगदीश प्रसाद मोदी, संचालक मोदी सोनालिका सेंटर साकोली ते गोंदिया जिल्हा भाजप व्यापारी आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष आहेत, निवडणुकीच्या ऐन वेळी त्यांच्या पत्नीचे एक्सिडेंट झाले होते, अश्यात मोदी यांनी पत्नीला नागपूर च्या एका रुग्णालयात दाखल केले होते, ती बातमी उमेदवारांना सुधा मिळाली होती, अश्यात उमेदवारांची सुधा काही काळ धाक धुक चालू झाली होती, मुख्य जबाबदार वेक्ती आपल्यात नसल्याने काय होणार, मात्र मोदी यांनी पुन्हा आपली जबाबदारी सांभाळली.

हर्ष मोदीला हरविण्यासाठी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून ओबीसी चा गैर वापर. 


तिन्ही सीट विजय करून आणण्याची जिद्द होती, मात्र ओबीसी च्या मुद्द्या मुळे सौंदड , खोडसिवणी, परिसरात नोटा ला ज्यास्त मतदारानी पसंती दिली, हर्ष मोदी ला हरविण्या साठी काँग्रेस तर्फे ओबीसी बचाव आंदोलन करण्यात आला, एकंदरीत ओबीसी चा गैर वापर काँग्रेस कार्यकर्त्यांनी केल्याचे बोलले जाते, हर्ष मोदी अल्प संख्याक असून भाजप हा पक्ष ओबीसी विरोधी असल्याचे पॉम्पलेट वाटप करण्यात आले होते,अन्य था आपली तिन्ही सीट निघाली असती असे मोदी यांनी सांगितले.


 

Leave a Comment