अरुण मारवाडे यांचा आज दीर्घशा आजाराने मृत्यु


सडक/अर्जुनी, गोंदिया, दिंनाक – २१ जानेवारी २०२२ – तालुक्यातील ग्राम राका येथील निवासी अरुण केवळराम मारवाडे ( वय ५५ ) यांचा आज दुपारी ०१ : ३० वाजता दीर्घ आजारामुळे मृत्यू झाला, त्यांच्या पार्थिवावर उद्या सकाळी ११ वाजता स्थानिक मोक्षधाम चुलबंद नदी येथे अंतिम संस्कार होणार आहे, मारवाडे यांच्या मृत्यू पच्यात त्यांच्या मागे पत्नी ३ मुले असा आप्त परिवार आहे, मारवाडे शेतकरी होते, त्याच बरोबर ते शिवसेना पक्षा चे काही काळ कार्यकर्ते देखील होते.


 

Leave a Comment