
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भातील सुनावणीला तारिख पे तारिख
नवी दिल्ली, 01 : गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या रखडलेल्या आहेत. राज्यात सातत्याने राजकीय भूकंप होत असल्याने याचा परिणाम हा स्थानिक