मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले : सुधीर मुनगंटीवार
मुंबई, दि. १२ : राज्यातील विविध बांधकाम प्रकल्पांमुळे बाधित होणाऱ्या मच्छीमारांना नुकसान भरपाई देण्यासाठी शासनाने धोरण निश्चित केले आहे. या धोरणास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली