
गोंदिया जिल्ह्याला मिळणार पुन्हा “झेंडा” पालक मंत्री!, पाच वर्षात पाच पालक मंत्री बदलले, स्थानिक आमदारांचे मंत्र्यांच्या यादीत नावच नाही!
गोंदिया, ( बबलु मारवाडे ) दी. 30 नोव्हेंबर : गोंदिया जिल्ह्याला स्थानिक पालक मंत्री मिळावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे, अश्यात वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या माहिती