Category: गोंदिया जिल्हा

चुलबंद नदीला पानी आल्याने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांचे पाप गेले धूवून!

चार महिन्यात तालुक्यातून तब्बल पाच कोटी रुपयाचा महसूल चोरीला? रेतीच्या अवैध उपश्या मुळे नदी पात्रातील शेतकऱ्यांच्या बोरवेल देखील पडल्या उघळ्या. तालुका महसूल प्रशासनाचे मात्र सातत्याने

Read More »

गर्भवती महिलेची हत्या करणाऱ्या तीन आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

गोंदिया, दि. 30 जुन : अपंग गर्भवती स्त्रीचा ढासगड जंगलात कोयत्याने निर्घृण खून करणाऱ्या तिघांना जन्मठेपेची शिक्षा दि. 29 जुन रोजी मा. न्यायालयाने सुनावली असून

Read More »

गोंदिया जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी, भाताच्या पऱ्यांना होणार मोठा फायदा.

गोंदिया, दी. २७ जून : जिल्ह्यामध्ये दमदार पावसाची हजेरी झाल्याने या पावसाचा फायदा शेतकऱ्यांच्या भात पिकाच्या पर्‍याला होणार आहे, आज दी. २७ जून रोजी आलेले

Read More »

विद्युत विभागाच्या हलगर्जीपणामुळे कोहमारा गावातील संपूर्ण वीजपुरवठा बंद : विनायक परसोडकर

पिंपळाच्या झाडाचा खांदा विद्युत तारांसह घरावर पडले, घर मालकाचे झाले नुकसान. गोंदिया, दी. २७ जून : जिल्ह्याच्या सडक अर्जुनी तालुका अंतर्गत येत असलेले ग्राम कोहमारा

Read More »

आ. विनोद अग्रवाल यांच्या प्रयत्नातुन आता नागरिकांना व शेतक-यांना विजेच्या  समस्यांपासून मिळणार सुटका

रावणवाड़ी उपकेंद्र येथे आ. विनोद अग्रवाल यांच्या हस्ते 10 MVA ट्रांसफार्मर चे उद्घाटन संपन्न.  रावणवाड़ी उपकेन्द्र सह आंभोरा, कामठा फीडर अंतर्गत सर्व गावातील नागरिकांना मिळणार

Read More »

प्रशासनाच्या दिरंगाईमुळे अनेक विकासकाम रखडलेले आमदार विनोद अग्रवालांनी प्रशासनावर केली नाराजी व्यक्त

प्रतिनिधी/गोंदिया, दी. २५ जून : गोंदियातील अनेक समस्यांचा निराकरणासाठी आमदार विनोद अग्रवाल यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांच्या दालन्यात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात जुनी कृषी

Read More »

पहिल्या टप्यात २५ सारस पक्ष्यांची नोंद, गोंदिया जिल्ह्यात गणना सुरू

गोंदिया, दी. २५ जून : जिल्ह्यात दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील वन विभाग आणि सेवा संस्थेच्या माध्यमातून २२ आणि २३ जुन रोजी सारस पक्षी गणना

Read More »

गोंदिया रेल्वे मार्गाने धावणाऱ्या ज्ञानेश्वरी एक्स्प्रेसच्या ४ तर आझाद हिंद च्या ६ फेऱ्या रद्द !

बिलासपूर विभागात २४ ते ३० जूनपर्यंत ब्लॉक, प्रवाशांना बसणार फटका गोंदिया, दि. २५ जुन : दक्षिण-पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागातील कोतरलिया रेल्वे स्थानकाजवळ २४ ते

Read More »

खासदार प्रशांत पडोळे यांच्यावर कॉग्रेस कार्यकर्ते नाराज, प्रदेश अध्यक्षांकडे करणार तक्रार

गोंदिया, दि. 25 जुन : भंडारा गोंदिया लोकसभा क्षेत्राचे कॉग्रेस पक्षाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे हे निवडून आल्यावर ते गोंदिया जिल्यात प्रथमच आले. याची माहिती

Read More »

बकरी चोर आरोपी फरार, रावणवाडी पोलीस स्टेशन कडून शोध सुरू

( आरोपी फोटो ) गोंदिया, दि. २५ जुन २०२४ : रावणवाडी पोलीस स्टेशन येथे २०२३ मध्ये दाखल गुन्ह्यातील आरोपी फरार असल्याने त्याचे शोध सुरू आहे.

Read More »