खरीप हंगामपूर्व परवाणा धारक कृषि निविष्ठा विक्रेते, सडक/अर्जुनी यांची आढावा सभा.


सडक/ अर्जुनी, गोंदिया, दींनाक : 24 मे 2022 : खरीप हंगामपूर्व परवाणा धारक कृषि निविष्ठा विक्रेते, सडक/अर्जुनी यांची 23 मे रोजी पंचायत समितीच्या सभागृहात आढावा सभा संपन्न झाली, सभेला प्रतीक्षा मेंढे ( प्रभारी कृषी तालुका अधिकारी ) व पंचायत समिती कृषी अधिकारी कोमल बलवाईक व इतर कृषी विभागाचे कर्मचारी उपस्तीथ होते. सादर सभेला येणाऱ्या खरी हंगाम बदल मार्गदर्शगन बडवाईक यांनी केल तर बियाणे कीटक नासके बदल माहिती दिली बिल बुक स्टॉक बुक कसे ठेवावे व इतर गोष्टी बदल मार्गदर्शन केले.

मेंढे मॅडम यांनी कृषक अँप द्वारे मार्गदर्शन करावे असे कडवले व तक्रार येणार नाही असे निर्देश दिले. व इतर बाबींच मार्गदर्शन व सूचना त्यांनी दिले. सादर सभेला सौन्दड चे यावलकर कृषी केंद्र चे संचालक हर्षल यावलकर, साई कृपा चे अरुण जी बिसेन, रोशन गहाने, कैलास इरले, सडक अर्जुनी चे अरुण डोये, शेतकरी कृषी केंद्र चे विशाल तरोने, शेंडा येथील  योगेश दाशेरिया, व इतर केंद्र धारक उपस्तिथ होते. शेतकऱ्यांना आव्हान आहे कि बियाणे खरेदी करताना पक्के बिल घ्यावे. ही सूचना तालुका कृषी अधिकारी व पंचायत कृषी अधिकारी यांचे कार्यलय यांनी सुचवले.


 

Leave a Comment