“आ. कोरोटे भवन देवरी” येथे ७५ वे स्वातंत्र्य दिन साजरा.


गोंदिया, देवरी, दिनांक – १५ ऑगस्ट २०२१ – आज संपूर्ण देशात ७५ वे स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आले, त्याच औचित्य निमित्ताने आमगाव/देवरी विधान सभा छेत्राचे आमदार शहसराम कोरोटे यांच्या हस्ते कार्यालयाच्या प्रांगणात झेंडा वंदन करण्यात आले. सन्मानपूर्वक तिरंग्याला मानवंदना देण्यात आली. यावेळी प्रामुख्याने उपस्थित तालुका काँग्रेस कमेटी चे माजी अध्यक्ष राधेश्याम बगड़ीया, उपा अध्यक्ष सदिंप भाटीया, उषा शहारे जिल्हा महिला कांग्रेस कमिटी अध्यक्ष , मीना राऊत, भोयर ताई , डुंबरेताई , मडावी ताई, उईके ताई, ओमप्रकाश रामटेके माजी उपाध्यक्ष नगरपंचायत देवरी, जितें भैया, प्रशांत संगीडवॉर, महेश पोगडेजी, शकील कुरेशी युवा काँग्रेस तालुकाध्यक्ष, कुलदीप गुप्ताजी, संदीप महोबिया, राजेश गहाणे, संजय बडगये, रोशन भाटिया, राज भाटिया, शार्दूल संगीडवर  पुरुषोत्तम राऊत, सुरेंद्र बन्सोड, ओमकार साहू, अमित तरजुले,  मोसिन खान,जैपाल प्रधानजी व देवरी परिसरातून आलेले काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.


 

Leave a Comment