गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 06 जुलै 2021 – सौन्दड येथील विविध वॉर्डातील नाल्यांची साफ सफाई चे काम पावसाळा लागला तरी बाकी होते, अश्यात शास्त्री वॉर्ड येथील नागरिकांनी ग्राप सदश्य सचिन लोहिया यांना या बाबद माहिती दिली, की वॉर्डात विविध समाश्या आहेत, त्या मुळे लोहिया यांनी नागरिकांच्या समाश्या चे निराकरण करण्याच्या दृष्टीने तात्काळ दखल घेऊन नाली सफाई चे काम चालू केले.
वॉर्डातील नागरिकांच्या समस्यांचे निराकरण तसेच मागणीला त्वरित धखल घेउन काम उरकवल्याबदल शास्त्री वॉर्ड येथील ग्रामपंचायत सदस्य सचिन लोहिया यांचे थोडक्यात आभार सत्कार कार्यक्रम यावलकर कृषी केंद्र चे संचालक हर्षल यावलकर, तुषार डोंगरवार, तसेच इतर कार्यकर्ते शेतकरी बांधव यावेळी उपस्तिथ होते.