रेल्वेच्या भीषण अपघातात २८८ मृत्यु तर ११७५ हून अधिक जख्मी!
बालासोर, दिनांक : ०४ जून २०२३ : ओडिशा राज्याच्या बालासोर जिल्ह्यातील बहानगा बाजार रेल्वे स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळी ६.५० वाजता शालिमार-चेन्नई कोरोमंडल एक्स्प्रेस, बंगळुरू- हावडा सुपरफास्ट