स्नेहसंमेलन व रजद पदक वितरण कार्यक्रमाचे आयौजन


सालेकसा, दिनांक : २९ जानेवारी २०२३ : तालुक्यातील लोहारा येथे बहुउद्देशीय शिक्षण संस्था द्वारा संचालित नारायण भाऊ कनिष्ठ महाविद्यालय द्वारे उद्घाटन, रौप्य महोत्सव, स्नेहसंमेलन व रजद पदक वितरण कार्यक्रमाचे आयौजन दिनांक : २८ जानेवारी रोजी करण्यात आले होते. यावेळी दिलीप बन्सोड माजी आमदार व जिल्हाप्रमुख काँग्रेस कमिटी गोंदिया हे अध्यक्ष स्थानी विराजमान होते, कार्यक्रमाचे उद्घाटक आमदार सहसराम कोरोटे आमगाव विधानसभा क्षेत्र, पुरुषोत्तम कटरे माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस कमेटी गोंदिया, सावलराम बहेकार अध्यक्ष अंबिका बहु. संस्था, यादनलाल बनोठे सचीव अंबिका बहु. शिक्षण संस्था, प्रमीलाताई गणवीर सभापती पंचायत समिती सालेकसा, वंदनाताई काळे, जि. प. सदस्य गोंदिया अध्यक्ष जिल्हा महिला काँग्रेस क. गोंदिया, विमलताई कटरे जिल्हा परिषद सदस्य गोंदिया, संतोष बोहरे उपसभापती प. स. सालेकसा, लताताई माजी सभापती महिला व बालकल्याण जिल्हा गोंदिया, जितेंद्र बल्लारे पंचायत समिती सदस्य सालेकसा, वीणाताई कटरे सदस्य प. स. सालेकसा, कैलाश अग्रवाल, निर्दोश साखरे शहराध्यक्ष सालेकसा, ओमप्रकाश ठाकरे तालुका काँग्रेस महासचिव सालेकसा, रामेश्वर कटरे, सचिन बहेकार, कुंदन बहेकार, विनय शर्मा, मेहत्तर वटी, नितेश शिवणकर, शुभम जैन, सुजित बनसोड, युवराज कटरे, रोशनलाल राणे सर्व ग्रामपंचयत लोहारा सदस्य शाळा व्यव्थापन समितीचे पदाधिकारी, सर्व सालेकसा तालुक्यातील भारतीय काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद सर्व हायस्कूल व महावि्द्यालइन विद्यार्थी, पालक वर्ग आणि गावातील गावकरी, महीलाभगिनी उपस्थित होते.


 

Leave a Comment