पंचायत समितीमध्ये हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न.


सडक अर्जुनी, दिनांक : २३ जानेवारी २०२३ : पंचायत समिती येथे महिला कर्मचारी यांच्याकडून नियोजित हळदीकुंकू चे कार्यक्रम दिनांक : २१ जानेवारी रोजी घेण्यात आले. यावेळी पंचायत समिती चे सभापती संगीता खोब्रागडे, जि. प. सदस्य कविता रंगारी, जि. प. सदस्य निशा तोडाशे,  जि. प. सदस्य चंद्रकला डोंगरवार, पं. स. सदस्य दिपाली मेश्राम, प. स. सदस्य वर्षा शहारे, प. स. सदस्य सपना नाईक, रेखा गहाणे, सौ वाघाये,  सरपंच दुन्डा उज्वला हटवार, यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. पंचायत समितीच्या महिला कर्मचारी यांनी एकमेकांना कुंकू लावून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आरती मोरे सहाय्यक लेखा अधिकारी, पुष्पलता हटवार, वैशाली लोहारे, शितल फुलुके, तेजस्विनी कापगते, प्रिया उके, नीलिमा कराडे यांची उपस्थिती होती.


 

Leave a Comment