कुणबी समाज भवनात हळदी कुंकू कार्यक्रम संपन्न.


सौन्दड : दिनांक : २३ जानेवारी २०२३ :  जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज कुनबी समाज सौंदड च्या सभागृहात दिनांक : २१ जानेवारी रोजी  महिला समितीच्या वतीने हळदी कुंकू क्रार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे निशा तोडासे जि. प. सदस्य गोंदिया, वर्षा शहारे प. स. सदस्य सडक अर्जुनी, रंजना भोई कुनबी समाज अध्यक्षा सौन्दड, छाया कोरे उपाध्यक्ष, रेखा मारवाडे सचिव, मोनु कोरे, अस्मिता मेंढे, स्वाती कोरे, वर्षा पातोडे, वनिता चुटे, राखी चुटे सुषमा डोये, अर्चना डोंगरवार ग्रा. प. सदस्य, सुषमा राऊत ग्रा. प. सदस्य, प्रमिला निर्वाण ग्रा . प. सदस्य, योगेक्षरी निर्वाण ग्रा.प. सदस्य जयश्री चुटे, रोशनी मारवाडे, अनिता चुटे, हर्षा बा्म्हणकर, साधना पातोडे, नलीनी दोनोडे, निशा शिवनकर, नुतन पातोडे अशा इतर समाजातील महिला उपस्थित होत्या. हळदी कुंकू लावून वाण वाटप करण्यात आले. सर्व महिलांनी उखाणे घेतले. संचालन मोनु चुटे यांनी केले तर आभार प्रदर्शन वर्षा पातोडे यांनी केले.


 

Leave a Comment