गर्रा येथै भव्य रात्रकालीन टेनिस बॉल प्रतियोगिता शुरू


गोंदिया, दिनांक : ०२ जानेवारी २०२३ : एफ.एस.ए. क्रिकेट क्लब गर्रा बु.व गर्रा खुर्द यांच्या सयुक्त सहकार्याने होत असलेले भव्य रात्रकालीन टेनिस बॉल प्रतियोगिता चा उद्घाटन संपन्न झाला. असुन या टूर्नामेंट मध्यें प्रथम पुरस्कार ६० हजार व द्वितीय पुरस्कार तीस हजार ३० हजार रुपए असुन आज पासुन ये भव्य टूर्नामेंट २२ जानेवारी पासून शुरू झाले. उद्घाटन प्रसंगी ग्राम गर्राय येथील सरपंच कुलदीप पटले, सुनिताताई दिहारी पंचायत समिति सदस्य, आनंदा ताई वाडिवा जिला परिषद सदस्य काटी, वैशाली ताई पंधरे जिला परिषद सदस्य पांजरा, नायक साहेब, आशीष मिश्रा उपसरपंच, लीमा साहेब, कल्पना ताई बागड़े पोलिस पाटिल, गणेश तुरकर, गमचंद तुरकर,सुनील राउत, तिलकचंद दिहारी व आयोजक नरेंद्र खांडवाहे, बंटी तुरकर, संदीप लांजेवार व गावातील उपस्थित मान्यवर यांच्या उपस्थित उद्घाघाटन कार्यक्रम संपन्न झाले.


 

Leave a Comment