शहराचा विकास हेच राष्ट्रवादी काँग्रेस चे प्राथमिक ध्येय – माजी आमदार राजेन्द्र जैन


गोंदिया, दिनांक : १७ जानेवारी २०२३ : आगामी गोंदिया शहर नगरपरिषदेची निवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सर्व ताकतीने लढेल. गोंदिया शहरातील रस्त्यांची समस्या, शहरांतील स्ट्रीट लाईट ची समस्या, नगर परिषदेच्या नियोजन शून्य व्यवस्थापनामुळे अनेक ठिकाणी कचऱ्याची समस्या निर्माण झाली आहे. वाहतूकीची समस्या, शहरातील उद्यान, नगरपरिषदेच्या शाळांचा दर्जा या सारख्या सोयी सुविधाचा अभाव अश्या अनेक समस्यांनी गोंदिया शहराला ग्रासले आहे. त्यामुळे नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या हातात जनतेने सत्ता दिल्यास गोंदिया शहर विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम प्राधान्याने करू असे प्रतिपादन माजी आमदार राजेन्द्र जैन यांनी केले.

गोंदिया शहरातील प्रभाग क्र.13 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची महत्त्वपूर्ण बैठक परमात्मा नगर येथे श्रीमती उमासिंग ठाकूर यांच्या निवास स्थानी माजी आमदार राजेन्द्र जैन यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी माजी आमदार राजेन्द्र जैन यांनी प्रभागातील पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यां सोबत विविध समस्यांवर सविस्तर चर्चा केली. माजी आमदार राजेन्द्र जैन पुढे म्हणाले की सर्व सामान्य जनतेला च्या समस्या मार्गी लावून विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणे आणि शहराचा सर्वांगीण विकास घडवून आणणे हे पक्षाचे ध्येय धोरण आहे. खासदार प्रफुल पटेल यांच्या माध्यमातून या शहराचा विकास करणे, गोंदिया शहरातील अनेक समस्या मार्गी लावून विकासाच्या प्रवाहात आणणे हाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मुख्य उद्देश आहे. असे प्रतिपादन माजी आमदार राजेन्द्र जैन यांनी केले.

यावेळी माजी आमदार राजेन्द्र जैन यांच्या सोबत सर्वश्री अशोक सहारे, रफीक खान, नागो बन्सोड, जुनेद शेख, इकबाल सय्यद, रौनक ठाकूर, रजत चौहान, जितेंद्र कड़वे, रवि उके, कमल बोरकर, मंगेश रंगारी, नरेन्द्र मेश्राम, करण कोल्हाटकर, शुभम कोल्हाटकर, गोल्डी मेश्राम, रमाकांत मेश्राम, देवा मेश्राम, बबलू उके, उमासिंग ठाकूर, लीलाबाई गलवीर, निशिगंधा डहाट, प्रमीला चौहान, मनीषा डहाट, रौनक चौहान, उषा रंगारी, जावेद अंसारी, बेबी मेश्राम, सीधु करवोड, किरण बोरकर, पूनम गजभिये, गौरव बोरकर, बुलबुल वासनीक, रीना वालदे, हर्ष कोठेकर, प्रणय सिलारे, पियूस रंगारी, तुषार हटवार, आमीन पठाण, सहिल खोब्रागड़े, आर्यन मेश्राम, उमेश हरर्डे, जियलाल उके, रौनक केवट, प्रशांत हटवार, लोकेश समूनीया, सत्यप्रकाश मेश्राम, सरद तिवडे, उदय, नंदकिशोर गौतम, राजू डोंगरे, अंकुश गात्रे, विक्रांत शेंडे, मनी बांगरे, धूर्वदास बोरकर, रोहीत बोरकर, प्रज्वल चौहाण, आशिष गणवीर, अमित चौहान, प्रयास खोबरागड़े, विशाल कडवे, भास्कर भालाधरे, अनुराग बोरकर, श्रेयस खोब्रागडे, यश खोब्रागडे, विलास डोंगरे, सुरेश रंगारी, रवि राउत, अरविंद गणवीर, बंटी सांगोडे, आदित्य नागवशी, मालती खोब्रागडे, मंजुबाई खोब्रागडे, प्रयास खोब्रागड़े, अलका उके, भइयालाल ऊके, रागीनी ऊके, कौतुक उके, अमन घोड़ीचोर, देवानंद मेश्राम, रिंकू भालाधरे, सुनील शेन्डे, रेनू राठोड, गुडिया मेश्राम, जिजा बोरकर, नंदिनी रामटेके, अल्का उके, शांता वाहणे, अंजना मेश्राम, शालिनी सहारे, समीम शेख, निखत खान, अजय कांबळे, उदय कांबळे, निकलेश दरवडे, हिमालय गडपायले, राजु उके, भुमेश्वर करंडे, हेमराज वरकडे, रोहित मेश्राम, अजिक्य भालेराव, प्रथमेश मेश्राम, रीतीक बोरकर, यश खोबागडे, प्रतीक नागदेवे, अनील शेंडे, आर्यन मेश्राम, मनिष काटेकर, अदनान् शयद, राज खरे, तनिक खान, आशिष सहारे, जयशीला खोब्रागडे, आचल मेश्राम, गीता मेश्राम, प्रीती बोरकर, बायाबाई डोंगरे, लक्ष्मी खंडारे, सकुन चौव्हाण, सेवन खोब्रागडे, प्रतिमा सुखदेवे, कांताबाई रंगारी, सुप्रिया शेंड़े, सुनिता खोबागडे, शीला कड़वे, छाया मेश्राम, रेखा चौरावार, किरण गनविर, आमपाली बोरकर, जाता बोरकर, शिला रामतेके, शेफाली रामटेके, आयुषी रामटेके, रंजना रामटेके, किरण बोरकर, रंजना चौहाण, कौतिका उके, कविता चाहांदे, नकोसा शेख, शोभा भांदक्कर, रुबीना कुरेशी-अंसारी, किरन रहमतकर, पिंकी तिवारी, रेखाबेन चावडा, नसीमा आशीफ शेख, शुभदा कुरंजेकर, प्रीती, कविता पाण्डे, मंदा गौतम, कमलाबाई, कल्पना बन्सोड, ज्योति भालाधरे, अरुणा मेश्राम, अनू सुखदेवे, प्रमिला मेश्राम सहित मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.


 

Leave a Comment