BREAKING NEWS : ६५ हजार रुपयाची लाच प्रकरणी बीडीओ साहेब एसीबी च्या जाळ्यात.


देवरी, गोंदिया, दिनांक : ०२ मार्च : आज ६५ हजार रुपयाची लाच स्वीकारल्या प्रकरणी देवरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नामे चंद्रमणी लक्ष्मण मोडक यांना दुपारी ०२ वाजता दरम्यान गोंदिया ( एसीबी ) लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने पकडले असून तपास व पंचनामा चालु असल्याची माहिती विस्वनिय सूत्रांनी दिली आहे, एसीबी चे पथक पंचायत समितीच्या आवारात कार्यवाई करीत आहेत. सविस्तर पणे वृत्त लवकरच…


 

Leave a Comment