श्रीरामनगर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी


सडक अर्जुनी, दी. 20 : तालुक्यातील ग्राम श्रीरामनगर येथे संत तुकाराम महाराज कुणबी समाज मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती दी. 19 रोजी साजरी करण्यात आली, यावेळी कुणबी समाज अध्यक्ष केवळराम रहिले , सचिव किशोर शेंडे , ग्रामपंचायत श्रीरामनगर चे सरपंच भरत पंधरे , प्रभू शिवणकर, सुधीर बागडे , घनश्याम शिवणकर, प्रशांत मारवाडे , मुकेश शिवणकर , रोशन शिवणकर , आदर्श हेमने , तुषार राहिले, सौरभ रहिले, सुरज ब्राह्मणकर , विष्णू रहिले व गावातील कुणबी समाजातील युवा, समाजाचे सदस्य येथील बांधव उपस्थित होते,


 

Leave a Comment