गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ची आढावा बैठक संपन्न


गोंदिया, दिनांक 03 जानेवारी 2022 – राष्ट्रवादी काँग्रेस भवन रेलटोली गोंदिया येथे गोंदिया जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी द्वारा जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायतच्या निवडणुकीच्या संदर्भातील समीक्षा बैठक माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रीकापुरे व जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर व उपस्थित मान्यवर यांच्या उपस्थितीत पार पडली, या वेळी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर पंचायत च्या २१ डिसेंबरला संपन्न झालेल्या निवडणुकीत बाबतचा आढावा घेण्यात आला.

तसेच १८ जानेवारी ला होण्याऱ्या निवडणुकीत संदर्भात चर्चा करण्यात आली. या बैठकीत सर्वश्री माजी आमदार राजेंद्र जैन, आमदार मनोहर चंद्रिकापुरे, जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, नरेश माहेश्वरी, विनोद हरिणखेडे, राजलक्ष्मी तुरकर, रमेश ताराम, योगेंद्र भगत, रविकांत बोपचे, प्रभाकर दोनोडे, रफिक खान, गणेश बरडे, किशोर तरोणे, प्रेमकुमार रहांगडाले, केवल बघेले, सी. के. बिसेन, लोकपाल गहाणे, बाळकृष्ण् पटले, गोपाळ तिवारी, कैलास पटले, सुनील भालेराव, निता रहांगडाले, कल्पना बहेकार, ललिता पुंडे, रजनी गौतम, उषा मेश्राम, चंदन गजभिये, डी. यु. रहांगडाले, सुरेश हर्षे, राजू एन जैन, राजू ठाकरे, राजेश तुरकर, डॉ संदीप मेश्राम, कृष्णकुमार बिसेन, नीरज उपवंशी, कृष्णकुमार जायस्वाल, राजा बैस, गंगाराम बावनकर, प्रवीण रुपारेल, मोहन पटले, उमराव मांढरे, भुवकानं रीनायत, करण टेकाम, प्रेमलाल काटेवार, रमेश बरडे, महेश, छोटेलाल बिसेन, सुनील ब्राह्मणकर, राजेश भक्तवर्ती, सतीश पारधी, घनश्याम मस्करे, सैय्यद इकबाल, रामसागर धावडे, ओमप्रकाश अंबुले, किरण बंसोड, राजेश टेकाम, प्रतीक पारधी, अलकेश मिश्रा, चंद्रशेखर मडावी, राजेंद्रप्रसाद डाहट,अश्विनी पटले, गणेश एस. बरडे, शैलेश रामटेके, सी. बी. येडे, नागो सरकार, शंकरलाल टेम्भरे,

शयामलाल लिल्हारे, तेजराम येडे, राजेश तावाडे, संतोष उईके, जगदीश बावनथडे, नीरज उपवंशी, जयेश उके, डॉ आर बी. वाढई, गुलाब कटरे, रवी पटले, थानसिंग बघेले, टूडीलाल शरणागत, गुलाब उईके, अहिल्या टेकाम, ज्योती मडावी, कुंतल पटले, सोनम मेश्राम, शशिकला लंजे, मुनेश्वर कावळे, धर्मराज कटरे, माणिक पडवार, सतीश कोल्हे, योगेश डोये, मनोहर वालदे, रिताराम लिल्हारे, ओवेश कुरेशी, चंदन गजभिये, विजेंद्र जैन, बाबुराव डोमडे, नीलकंठ कुथे, ऋषी पुस्तोडे, संजय उपवंशी, संगीता ब्राह्मणकर, रुपलता राणे, प्रगती कोल्हारे, उर्मिला राऊत, नोमिता राणे, जया धावडे, बेला उईके, नरहर प्रसाद मस्करे, नितेश खोब्रागडे, कल्पना बहेकार, निमा राऊत, अनितानीत मरस्कोल्हे, सुनीता हुकरे, विजेश फुंडे, निजामुद्दीन तुर्के,सध्या तुलसीकर, उषा मेश्राम, इंदल चौहान , संजय टेभरें, संदीप कुर्वे, जिम्मी गुप्ता, कान्हा बघेले, शैलेश वासनिक, काही बावनथडे, कुणाल बावनथडे, नरेंद्र बेलगे, रौनक ठाकूर व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ता मोठ्या संख्याने उपस्थित होते .


 

Leave a Comment