सौन्दड येथील पोलीस पाटील ब्राम्हणकर यांचा दिर्घशा आजाराने मृत्यु


सडक अर्जुनी, गोंदिया, दिनांक – 18 डिसेंम्बर 2021 – तालुक्यातील ग्राम सौन्दड येथील पोलीस पाटील आत्माराम गणपत ब्राम्हणकर ( वय 52 ) यांचे आज रात्री 07 : 45 वाजता दीर्घशा आजाराने मृत्यु झाले, उद्या दुपारी 11 : 00 वाजता दरम्यान त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार स्थानिक मोक्ष धाम सौन्दड येथे करण्यात येणार आहे, पत्नी चे काही वर्षे पूर्वीच मृत्यु झाल्याने आता 2 अविवाहित “अनाथ” मुली आहेत, गावातील पोलीस पाटीलचे अल्प वयात मृत्यू झाल्याने दुःख वेक्त केलं जातं आहे.


 

Leave a Comment