BREAKING NEWS – काँग्रेस प्रदेश अध्यक्षाच्या निकटवर्तीयांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश.


गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक 27 – काॅंग्रेस ला मोठा दणका प्रदेश अध्यक्षाच्या निकटवर्तीय आणि महीला काॅग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. सविताताई ब्राम्हणकर माजी जि. प. सदस्या, शंकर ब्राम्हणकर पं.स.सदस्य यांनी खा.प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन आज राजेन्द्र जैन माजी आमदार, आ. मनोहरराव चंद्रीकापुरे , सुनिलभाऊ फुंडे अध्यक्ष बि. डी. सी. सी. बैंक भंडारा, गंगाधर परशुरामकर जिल्हा अध्यक्ष राकापा गोंदीया आणि इतर मान्यवरांच्या उपस्थीतीत राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केले याप्रसंगी बालुभाऊ चुन्ने तालुका अध्यक्ष लाखांदुर, अंगराज समरीत तालुका अध्यक्ष साकोली ,प्रभाकर सपाटे महासचीव भंडारा जिल्हा, रामचंद्र कोहळे सरपंच सातलवाडा, सुरेश बघेल, शैलेश गजभीये, अनिल टेंभरे, परशुराम लांजेवार, नत्थुजी मेश्राम व अन्य उपस्थीत होते, कार्यक्रम आज कोहमारा येथील एरिया 51 येथे संपन्न झाले, यावेळी माजी जि प सदस्य गंगाधर परसुरामकर राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष झाल्याबद्दल तर डॉ. अजय लांजेवार व सौ. लांजेवार यांचा पक्ष प्रवेश झाल्या बद्दल त्यांचा आज सत्कार समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते प्रसंगी पक्ष प्रवेश प्रक्रिया संपन्न झाली.


 

Leave a Comment