हरीश बनसोडे यांनी खा. प्रशांत पडोळे यांच्या वाढदिवसा निमित्त अल्पोआहाराचे केले आयोजन.

सडक अर्जुनी, दि. 29 सप्टेंबर : गोंदिया भंडारा जिल्हाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांचे 24 सप्टेंबर रोजी वाढदिवस विविध ठिकाणी उत्साहात साजरा करण्यात आले. दरम्यान  सडक अर्जुनी तालुका काँग्रेस कमिटी तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, तर अल्पोहारचे आयोजन – अनु. जाती सेल कमिटी चे तालुका अध्यक्ष हरीष बन्सोड व मित्र परिवार यांनी केले. 

सडक अर्जुनी तालुक्यातील काँग्रेस कमिटी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाले, यावेळी जिल्हा अध्यक्ष दिलीप बनसोड, तालुका अध्यक्ष मधुसूदन दोनोदे, दामोदर नेवारे, अनिल मेश्राम, स्वप्नील ब्राह्मणकर, रोसन बडोले, निशांत राऊत, सेवा दल चे संतोष लाडे, सूर्यभान ठलाल, राजू जनबंधू , सुमेध बनसोड सह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें