सावंगी येथे आ. मनोहर चंद्रिकापूरे यांच्या हस्ते विकासकामांचे भूमिपूजन.


गोंदिया, दिनांक – 02 ऑगस्ट 2021 – सडक/अर्जुनी तालुक्यातील ग्राम सावंगी येथे नवीन सीमेंट कॉक्रीट मार्गाच्या विकास कामाचे भूमिपूजन आमदार मा. मनोहर चंद्रिकापूरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी सावंगी येथील सरपंच गुलशेरखाँ पठाण, एफ आर टी शाह, मुनेश्वर देशपांडे, दिगंबर चाटोरे, विलास वाढई, रीना चांदेवार,कविता वाढई, सुषमा काळसर्पे ,अनुसया मेश्राम, मोहनलाल वाढई, प्रेमलाल वाढई, सचिन डोंगरे शांताबाई लांजेवार, कांताबाई उके, केवलराम लांजेवार, फुलचंद वाढई, पुरुषोत्तम भोयर शालिकराम कोहळे, दुर्योधन वाढई, उपस्तिथत होते.


 

Leave a Comment