गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक 27 ऑगस्ट 2021 – दिनांक 28-08-2021 रोज शनिवार ला अर्जुनी/मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांचा अर्जुनी/मोर व गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये दौरा व विविध कामांचे भूमिपूजन.
पुढीलप्रमाणे
1) सकाळी 10.30 ला आमदार जनसंपर्क कार्यालय अर्जुनी मोरगाव येथे
2) दुपारी 12.00 ला महाआवास अभियानाअंतर्गत तालुकास्तरीय पुरस्कार वितरण पंचायत समिती अर्जुनी मोरगाव येथे
3) दुपारी 1.00 ला कान्होंली
4) दुपारी 1.30 ला धाबेटेकडी
5) दुपारी 2.00 ला तिडका
6) दुपारी 2.30 ला धाबेपौनी
7) दुपारी 3.00 ला येलोडी
8) दुपारी 3.30 ला झाँसीनगर
9) साय. 4.00 ला खोली
10) साय. 4.30 ला चान्ना कोड़का
11) साय. 5.00 ला परसोडी