गोंदिया, देवरी, दिनांक – 27 ऑगस्ट 2021 – नगरपंचायत देवरी येथे नवीन अग्निशमन वाहनाचे लोकार्पण आमदार शहसराम कोरोटे यांच्या हस्ते संपन्न झाले, याप्रसंगी नगरपंचायत चे मुख्याधिकारी मा.अजय पाटणकर, संदीप भाटिया अध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी देवरी, जिते भैय्या माजी सरपंच देवरी, ओमप्रकाश रामटेके माजी उपाध्यक्ष नगरपंचायत देवरी, शकील कुरेशी अध्यक्ष युवक तालुका काँग्रेस देवरी, कुलदीप गुप्ता , आत्राम साहेब, सुरेंद्र बन्सोड, बळीराम कोटवार, कलिराम किरसान, रोशन भाटिया, अमित तरजुलै, प्रशांत कोटांगले, दिलीप दुरूगकर, कमलेश पालीवाल, राजेश शाहू, शार्दुल संगीडवार, छगनलाल मुगणकर, आणि देवरी नगरातील काँग्रेसचे कार्यकर्ते , पदाधिकारी व नगरपंचायत चे कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.