युवा मोर्चा गोंदिया जिल्हा च्या वतीने भव्य संघटनात्मक विस्तारित बैठक व कार्यकर्ता मेळावा संपन्न.



गोंदिया, गोरेगाव,  दिनांक – १३ आगस्ट 2021 – भारतीय जनता युवा मोर्चा गोंदिया जिल्हा च्या वतीने भव्य संघटनात्मक विस्तारित बैठक व कार्यकर्ता मेळावा चे आयोजन मांडोदेवी देवस्थान येथे १२ ऑगस्ट रोजी करण्यात आले, यावेळी अनेक संघटात्मक व विस्तारित बाबी वर चर्चा करून प्रकाश टाकण्यात आले, कार्यक्रमाची सुरुवात भारत माता व युवकांचे प्रेणास्थान स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय जनता पार्टी गोंदिया जिल्याचे अध्यक्ष श्री केशवराव मानकर तर युवा मोर्चा चे प्रमुख अतिथी अरविन्द शाहपुरकर पूर्व संगठन मंत्री , तसेच  हेमंतभाऊ पटले भाजपा प्रदेश उपाध्यक्ष, वीरेंद्र अंजनकर संघटन मंत्री-गोंदिया भंडारा, संजय कुलकर्णी – जिल्हा संघटन मंत्री गोंदिया, विशेष मार्गदर्शक म्हणून  बादल कुलकर्णी ( प्रदेश उपाध्यक्ष युवा मोर्चा ) , अंकुश ठाकूर ( प्रदेश सचिव व प्रभारी गोंदिया जिल्हा युवा मोर्चा )  वामन तुरके ( पूर्व विदर्भ समनव्यक युवा मोर्चा ) ओम कटरे – जिल्हा अध्यक्ष युवा मोर्चा,  लक्ष्मण भगत, जगनित सर ,विस्वाजीत डोंगरे ,जिल्हा महामंत्री हर्ष मोदी, ललित मानकर, कुणाल बिसेन ,पारस पुरोहित, गुड्डू चांदवानी, तीजेश गौतम, आदि उपस्थित होते, उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

कार्यक्रमाला यशस्वी बनविन्यासाठी फनिद्र पटले, होमराज पुसतोड़े, गौरेश बावनकर, सनी बघेले, विवेक चौधरी, कौसल ठाकुर, टीनू टेम्भरे, संदीप राहंगडाले, अंशुल बिसेन ,विनोद पटले, आदित्य शर्मा ,बाला वहिले, अमोल तितरमारे , विवेक खंडायत, प्रवीण बोपचे, इंद्रजीत भाटिया ,आकाश जैतवारा, निमेश दमाहे, तुकाराम राणे, दिलेश सोनटक्के ,शिशुपाल राहंगडाले, रवि मुटकुरे, दिशांत चन्ने, नितेश हिंगे, रमेश लांजेवार, रवि पटले, मनोज बोपचे, पंकज कोटागले, देवराम चुटे ,जिल्याचे युवा मोर्चा चे सर्व महामंत्री, सचिव, उपाध्यक्ष, व अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन युवा मोर्चा चे जिल्हा महामंत्री श्री हर्ष मोदी तर आभार युवा मोर्चा आत्मनिर्भर भारत चे संयोजक श्री तिजेश गौतम यांनी केले कार्यक्रमाचे समारोप राष्ट्रगीतांनी करण्यात आली.


 

Leave a Comment