आ.कोरोटे यांच्या हस्ते ग्राम गोरठा व ग्राम भोसा येथे विकास कामाचे भूमिपूजन संपन्न.



गोंदिया, आमगाव, दिनांक – 09 ऑगस्ट 2021 – आमगाव तालुक्यातील ग्राम गोरठा व ग्राम बोसा येथे दी.08 ऑगस्ट रोजी आमदार स्थानिक निधि अंतर्गत सीमेंट नालीचे व सीडी वर्कचे भुमिपुजन आमदार सहसराम कोरोटे आमगाव/ देवरी विधानसभा क्षेत्र यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रामुख्याने उपस्थित संजय बहेकार आमगाव तालुका कांग्रेस कमेटी अध्यक्ष, सौ.सुषमाताई फुंडे सरपंच गोरठा,  अरविंद चुटे उपसरपंच गोरठा , इंदल पातोळे, हरिहर पातोळे, भोजराज हत्तीमारे, सुकचंद रहीले, तुळशिरामजी पातोळे , राजेन्द्र चुटे, शंकर चुटे , प्रदिप चुटे , यादोराव भांडारकर , मोरेस्वर डोम्बळे , खेमराज चुटे, शंकर पातोळे, गणेशभाऊ हुकरे अध्यक्ष किसान कांग्रेस कमेटी आमगाव, सुनिलजी ब्राम्हणकर सरपंच भोसा, श्रावणजी बागळे, धनिरामजी मटाले, मंगरुजी मटाले व गावकरी मंडळी उपस्थित होते.


 

Leave a Comment