अखेर ओबीसी संघर्ष कृती समितीच्या तालुका महिला अध्यक्ष पदावर रंजुताई भोई यांची नियुक्ती



गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 09 ऑगस्ट 2021 – ओबीसी संघर्ष कृती समिती गोंदिया जिल्ह्या च्या वतीने दिनांक – 07 ऑगस्ट रोजी एका कार्यक्रमा दरम्यान ओबीसी संघर्ष कृती समितीच्या सडक अर्जुनी तालुका महिला अध्यक्ष पदावर रंजुताई भोई यांची पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली आहे, यावेळी पुष्पा ताई खोटेले महिला जिल्हा अध्यक्ष, अमर वऱ्हाडे जिल्हा कार्य अध्यक्ष, बबलू कटरे जिल्हा अध्यक्ष व अन्य मान्यवर उपस्थित होते, गेली दोन वर्षे पासून भोई यांना तालुका महिला अध्यक्ष पदासाठी राजकारणा पोटी वाट पहावी लागली, मात्र दिनेश हुकरे तालुका अध्यक्ष यांच्या सहकार्याने अखेर ही नियुक्ती करण्यात आली आहे.


 

Leave a Comment