आ. मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते मक्का खरेदी केंद्राचे उद्धघाटन संपन्न.

गोंदिया, अर्जुनी मोर. दिनांक – 29 जुलै 2021 – लक्ष्मी सहकारी धान गिरणी संस्था अंतर्गत नवेगांवबांध येथे शासकीय आधारभूत मक्का खरीदी केंद्राचे उद्घाटन आमदार मनोहर चंद्रिकापूरे यांचा हस्ते 27 जुलै रोजी करण्यात आले. या वेळी नरेश गंथाड़े, राकेश लंजे, राकेश जायसवाल, नवल चांडक , भोयर, काळे, आर.के जांभुळकर, शालिक हातझोडे, व अन्य शेतकरी, गावकरी उपस्थित होते.


 

Leave a Comment