गोंदिया, आमगाव, दिनांक – 09 जुलै 2021 – आमगाव येथे मागील काही दिवसा पूर्वी पोलीस कस्टडीमध्ये मरण पावलेल्या ईसमाच्या, कुमार परीवाराला आमदार सहसराम कोरोटे यांनी 08 जुलै रोजी सांत्वन भेट दिली, दरम्यान आमदार कोरोटे यांनी सदर परिवाराला आर्थिक मदत केली, दरम्यान मा. संजय बहेकार आमगाव तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष, मा. महेश उके संघटक तालुका आमगाव कांग्रेस कमेटी, मा.तारेन्द्र रामटेके कांग्रेस कार्यकर्ता, मा.श्यामकुवरजी , सौ .प्रभाताई उपराडे, सौ. छबुताई उके , कॉग्रेस कार्यकर्ता व अन्य उपस्थित होते.