आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते अग्निशमन चे उद्धघाटन संपन्न.


गोंदिया, सडक अर्जुनी, दिनांक – 23 जून 2021 – आमदार मनोहर चंद्रिकापुरे विधान सभा छेत्र अर्जुनी मोर, यांच्या हस्ते अग्निशमन वाहनचे आज रोजी उद्धघाटन संपन्न झाले. गोंदिया जिल्ह्यात सर्व नगर पंचायती मध्ये अग्निशमन सुविधा मंजूर झाली आहे, पण सर्व प्रथम अग्निशमन वाहन सड़क अर्जुनी नगर पंचायतला आली.

असून त्याचे उद्धघाटन आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे, यावेळी उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, मुख्य अधिकारी डॉ विवेक मेश्राम, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष डॉ अविनाश काशीवार, नायब तहसीलदार खोकले, निहाल नायकवाडी, बांधकाम अभियंता राजीव जाधव, अजिंक्य वानखेडे, रूपेश शर्मा, दामोधर डोमडे, परसराम सूर्यवंशी, नंदू गहाने, कुलदीप पांडे व मान्यवर उपस्थितीत होते.


 

Leave a Comment