हे दिवस पाहण्यासाठी आम्ही देशासाठी पदके आणली होती का? : कुस्तीगीर विनेश फोगाट
दिल्ली, वृतसेवा, दिनांक : ०४ मे २०२३ : अखिल भारतीय कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात १२ दिवसांपासून कुस्तीगीर दिल्लीतील जंतरमंतर मैदानात आंदोलनाला बसले