अर्जुनी मोर. विधानसभेत काँग्रेस कार्यकर्त्यांची बंडखोरी, पार्सल हटाव काँग्रेस बचाओ चे लागले नारे
सडक अर्जुनी, दि. 27 ऑक्टोंबर : काँग्रेस पक्षाने विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारांची दुसरी यादी काल 26 ऑक्टोंबर रोजी सकाळी जाहीर केली असता गोंदिया जिल्यातील विद्यमान आमदार