भास्कर मारवाडे यांचे आज हृदय विकाराच्या धक्याने मृत्यू


News pepar

  • रुद्रसागर न्यूज पेपर वाचण्यासाठी वरील फोटोवर टॅप करा.

सडक /अर्जुनी, दिनांक – 28 मार्च 2021 – तालुक्यातील सौन्दड ग्राम पंचायत चे तत्कालीन सदस्य श्री भास्कर श्रावण मारवाडे वय वर्षे 57 यांचे आज दुपारी ह्र्दय विकाराच्या धक्क्याने साकोली येथील रुग्णालयात उपचार घेत असताना मृत्यु झाले, त्यांचे अंतिम संस्कार आज 5 वाजता स्थानिक मोक्षधम येथे करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे बराच मोठा आप्त परिवार आहे, मारवाडे यांचे अचानकपणे मृत्यु झाल्याने गावात दुःखाची लहर पसरली आहे.


 

Leave a Comment