सडक अर्जुनी, दी. ६ ऑक्टोम्बर : ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे “आयुष्मान भव मोहिमेंतर्गत आरोग्य मेळावा” दि. 7 ऑक्टोबर रोज शनिवार ला ०९ ; ३० वाजता आयोजित करण्यात आला आहे. मेळाव्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञ डॉक्टरांची चमू येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आव्हाहण तालुका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. इच्छुकांनी रक्तदान करून या महान कार्यास आमचे सहकार्य करावे असे देखील आव्हाहण करण्यात आले आहे. दंत चे विकार, डोळ्याचे चे विकार, कान नाक घसा, सर्जरी तज्ज्ञ, असे सर्व मंडळी उपलब्ध होणार आहेत, करिता आरोग्य मेळाव्याला उपस्थित राहावे असे आव्हाहण करण्यात आले आहे.
Author: Maharashtra Kesari News
Post Views: 48