देवरी येथे जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन


देवरी, दिनांक : ११ एप्रिल २०२३ :  जिल्हा परिषद हायस्कूल येथे महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भव्य रक्तदान शिबिर चे आयोजन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघटना देवरी व भारती शिक्षण संघटना महाराष्ट्र व पुराणी पेन्शन संघटना देवरी तर्फे आयोजित कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून मा. आमदार सहसराम कोरोटे आमगाव विधानसभा क्षेत्र या प्रसंगी उपस्थित होते. त्याच बरोबर संजू ऊईके नगराध्यक्ष नगरपंचायत देवरी, डॉक्टर आनंद चांदेवार, डॉक्टर गुरु कापगते,  नितीन मेश्राम नगरसेवक नगरपंचायत देवरी, शकील कुरेशी नगरसेवक देवरी, पंकज शहारे नगरसेवक देवरी, भोजराज फुंडे , चेतन उईके,  गबने सर, डॉक्टर सोनल मेश्राम गोंदिया, माधुरी बारसागडे व सर्व परिसरातील शिक्षक वृंद आणि सामाजिक कार्यकर्ते या कार्यक्रमाला उपस्थित होते.


 

Leave a Comment

और पढ़ें