हर्ष मोदी युवा कार्यकर्ता… धाडस केले जनसेवेचे… 


हर्ष मोदी युवा कार्यकर्ता

धाडस केले जनसेवेचे

उतरला राजकीय रिंगणात

मन जिंकले सर्वांचे…

 

स्वभावात आहे शालीनता

वागणुकीत विनम्र पना

बोल त्याचे अमृत वाणी

जवळ घेतो सर्वांना…

 

गोर गरीबांचे करतो काम

सर्वांशी समानतेची वागणूक

नाही त्याला कुणाची किळस

नाही करत कुणाची फसवणूक…

 

मोठ मोठ्यांचा बैठकीत

आवर्जून जातो बसून

सर्वांशी वागतो मनाने

नमस्कार करतो झुकून…

 

हीच शालीनता त्याची

आता फुलायला लागली

निवणुकीच्या रणसंग्रामात

तीच कामात आली…

 

मारली बाजी आला निवडून

सर्वांना केले चकित

धूर्त कोल्हे बघतच राहीलो

ग्रामपंचायत केली हस्तगत…

कविवर्य : केवलचद शहारे : ८०१०५२९९४६


 

Leave a Comment