राष्ट्रवादी काँग्रेस सर्वसामान्यांचा पक्ष – माजी आमदार राजेन्द्र जैन


गोंदिया, दिनांक : २६ नोहेंबर २०२२ : राष्ट्रवादी काँग्रेस हा शेतकरी, कष्टकरी व सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे. खा. प्रफुल पटेल यांनी नेहमीच सर्वसामान्य व्यक्तीला केंद्र स्थानी ठेवून विकासाची कामे केली आहेत. खा. पटेल सारखे सक्षम नेतृत्व आपल्या पाठीशी असुन सर्व सामान्य जनतेच्या समस्या जाणून त्या सोडवण्याचा पक्ष पदाधिकारी व कार्यकर्तानी प्रयत्न करावा. जनतेच्या अडचणी सोडवल्यास सामान्य माणूस पक्षाशी जोडला जातो. पटेल यांच्या नेतृत्वात अनेक विकासात्मक कामे केली आहेत. ती कामे जनतेपर्यंत पोहचिण्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावा. तसेच पक्ष संघटन मजबूती साठी जास्तीत जास्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सभासद नोंदणी करावी. पक्ष सभासद नोंदणी व पक्षाचा विस्तार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जनसामान्यांपर्यन्त पोहचविण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन राजेंद्र जैन यांनी केले.

आज गोरेगाव तालुक्यातील ग्राम सटवा (डव्वा) येथे  ओमप्रकाश कोल्हे यांच्या निवास स्थानी व ग्राम हिरडामाली येथे रामभाऊ हरिनखेड़े यांच्या निवासस्थानी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता बैठक माजी आमदार राजेन्द्र जैन, रविकांत बोपचे, केवल बघेले, रामभाऊ हरिनखेड़े,  महेंद्र चौधरी, डॉ श्रीप्रकाश राहंगडाले व श्रीमती ललिता पुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माजी आमदार राजेंद्र जैन यांच्या उपस्थितीत पांडुरंग बोपचे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. पक्षाचा दुपट्टा वापरुन स्वागत करण्यात आले. यावेळी सर्वश्री राजेंद्र जैन, रविकांत बोपचे, केवल बघेले, महेंद्र चौधरी, डॉ श्रीप्रकाश रहांगडाले, ललिता पुंडे, रामुजी हरिणखेडे, रूपचंद कटरे, महादेव राणे, उमराव राहांगडाले, भोजराज बघेले, कन्हैलाल कोल्हे, खेमलाल बघेले, हिवराज ठाकुर, इन्द्रराज राउत, रविंद्र राहांगडाले, मदन कोल्हे, चैनलाल राणे, भीकराम ठाकुर, हिरकाणबाई ठाकुर, कलाबाई पंधरे, ओमेश्वरी रहांगडाले, इंदुबाई रहांगडाले, गिरधारी कोल्हे, चितुलाल पटले, चंद्रकांत ठाकुर,

लोकेश बघेले, संजू रहांगडाले, शिवदयाल कटरे, अनिल टेंभरे , ओमकार रहांगडाले, नंदकुमार कोल्हे, मुकेश टेंभरे, दीपक राउत, महेश बघेले, सुकराम चौधरी, गोविंदराम बोडने, तेजराम बोडने, खुमराज रहांगडाले, योगेश बिसेन, हेमराज टेंभरे, गुलाबचंद ठाकुर, दशरथ बीसेन, श्याम बोपचे, मिरज तुरकर, प्रकाश मेहर, गिरधारी बोपचे,शिवचरण कटरे, जगन्नाथ बोपचे, ओमन्‍द्र चौधरी, डिकेश्वर बोपचे, वामन हरीणखेडे, संजय बोपचे, विनोद रहांगडाले, बबलू वंजारी, राजेंद्र बीसेन, भूषणलाल जयतवार, पुरुषोत्तम चौधरी, उदेलाल बोपचे, सिताराम कुर्वे, सिताराम क्षीरसागर, पप्पू हरीणखेडे, सोमाजी हरीणखेडे, दिपक कटरे, उमेश कटरे, नानू कटरे, बीशेश्र्वर कटरे, विजय हरीणखेडे, चंद्रसेन पुंडे, डॉ टी के कटरे, भास्कर बोपचे सहित अनेक पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ता उपस्थित होते.


 

Leave a Comment