सरपंच शेरू भाई पठाण यांना जन्मदिनाच्या अनेकांनी दिल्या सुभेच्या


गोंदिया, दिंनाक: 01 नोहेंबर 2022 : सडक अर्जुनी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक : 53 वर असलेले ग्राम सावंगी येथील सरपंच गुलशेर खा : ( शेरु भाई ) पठाण यांचे आज 01 नोहेंबर 2022 रोजी जन्मदिन होते. त्या निमित्ताने अनेकांनी त्यांच्या कार्यालयात उपस्थित राहून त्यांना दीर्घ आयुष्यांच्या पुष्गुच्छ देऊन शुभेच्या दिल्या.

यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हा अध्यक्ष गंगाधर परसुरामकर, माजी जी. प. सदस्य किशोर तरोने, प. स. सदस्य शिवाजी गहाने, माजी सरपंच सुभाष कापगते पळसगाव,  रेहान पटेल तालुका युवा सेना अधिकारी, महेश डूमरे शिवसेना कार्यकर्ते, माजी ग्राम सेवक सुभाष तागडे, संपादक बबलु मारवाडे, सह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.

सरपंच शेरू भाई पठाण हे राष्ट्रवादि पक्षाचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्या मुळे त्यांना मोठ्या नेत्यांनी देखील भ्रमण ध्वनी वरून सुभेच्या दिल्या. त्यातच ते सावंगी गावात गेली 25 वर्षे पासून सतत ग्राम पंचायत वर सत्तेत आहेत. त्यांनी आपल्या कार्यकाळात अनेक इतीहाशिक कामे केली आहे. त्या मुळे तालुक्यात त्यांची वेगळी ओळख आहे. यावेळी सर्वांच्या उपस्थितीत कार्यालयात केक कापण्यात आला.


 

Leave a Comment