विशेष ग्राम सभेचे आयोजन “हर घर तिरंगा” सरपंच कुलदिप पटले यांचे आवाह्नन.


गोंदिया, दीं. 30 जुलै 2022 : देशाचा 75 व्या अमृत महोत्सव निम्मित सर्व ग्रामवासियानी हर घर तिरंगा फड़कवन्याचा सरपंच कुलदिप पटले यांचे आवाह्नन केले आहे. २९ जुलै रोजी ग्रामपंचायत कार्यालय गर्रा बु. येथे विशेष ग्रामसभा संपन्न झाली, आयोजित ग्रामसभेत देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने केंद्र सरकारकडून देशभरात हर घर तिरंगा मोहीम राबविण्यात येत आहे.

याबाबत गावातील सर्व कुटीबियानी आपल्या आपल्या घरी आपल्या देशाचे सर्वात मोठा आजादी का ७५ वा अमृत महोत्सव चांगला प्रकारे साजरा करण्याकरिता हर घर तिरंगा फड़कवन्याचे आव्हान सरपंच  कुलदीप पटले यानी केले, झंडा फड़कवताने तिरंगा झंडा चा अपमान न व्हावे महनुन सरवानी आपली जिम्मेदारी समझुन सहकार्य करावे.

देश प्रेमाचे प्रतीक महनून दिनांक 13 ऑगस्ट रोजी ते 15 ऑगस्ट पर्यत हर घर तिरंगा ची मुहिम १०० टक्के ने आपल्या गावातील सर्व कुटिबियानी घरो घरी तिरंगा झंडा लहरावावे या साठी सहकार्य करावे.


 

Leave a Comment