गोंदिया जिल्ह्यात 09 बोगस शिक्षक, राज्यातल्या 7880 बोगस शिक्षकांचा पर्दाफाश.


पुणे, वृत्तसेवा, दिंनाक : 16 मार्च : राज्यातल्या 7880 बोगस शिक्षकांचा पर्दाफाश झाला आहे, एका वृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार आता थेट या बोगस शिक्षकांची यादी समोर आली आहे. कोणत्या जिल्ह्यात किती बोगस शिक्षक आहेत. मुंबईपासून गडचिरोलीपर्यंत सर्वच जिल्ह्यांमध्ये बोगस शिक्षकांचे लोण पसरल्याचे इन्व्हेस्टीगेशनमध्ये उघड झाले आहे. कोणत्या जिल्ह्यात नेमके किती बोगस शिक्षक सापडले आहेत याची यादी ‘झी 24 तास ने प्रकाशित करीत दिली आहे.

मुंबई दक्षिण – 40
मुंबई पश्चिम – 63
मुंबई उत्तर – 60
रायगड – 42
ठाणे – 557
पालघर – 176
पुणे -395

अहमदनगर – 149

सोलापूर – 171

नाशिक – 1154
धुळे – 1002
जळगाव – 614
नंदुरबार – 808
कोल्हापूर – 126
सातारा – 58
सांगली – 123

रत्नागिरी – 37
सिंधुदुर्ग – 22
औरंगाबाद – 458
जालना – 114
बीड – 338

परभणी – 163
हिंगोली – 43
अमरावती – 173
बुलढाणा – 340

अकोला – 143
वाशिम – 80
यवतमाळ – 70
नागपूर – 52
भंडारा – 15
गोंदिया – 09
वर्धा – 16

चंद्रपूर – 10
गडचिरोली – 10
लातूर – 157
उस्मानाबाद – 46
नांदेड – 259


 

Leave a Comment