खासदार सुनिल मेंढे यांचा आज गोंदिया जिल्हा दौरा कार्यक्रम


गोंदिया, दी. २३ : खासदार सुनिल मेंढे यांचा दिनांक २३ फरवरी २०२२ बुधवार रोजीचा गोंदिया जिल्हा दौरा कार्यक्रम खालील प्रकारे.


१. ) सकाळी ०९:०० वाजता
गोंदिया वरून इर्री प्रस्थान

२.) दुपारी ०९:३० वाजता
भाऊलाल तरोने इर्री ता. गोंदिया यांचे घरी जि.प.व पंचायत समिती सदस्य भेट व सत्कार कार्यक्रमात उपस्थित

३.) दुपारी ११:०० वाजता
श्री.रितेश मलगाम कामठा ता.गोंदिया जि.प. सदस्य यांचे घरी भेट व सत्कार कार्यक्रमात उपस्थित

४.) दुपारी १२.०० वाजता
श्री. शांता बाई देशभ्रतार पाढराबोडी ता.गोंदिया यांचे घरी जि.प. व पं.स.सदस्य भेट व सत्कार कार्यक्रमात उपस्थित.

५.) दुपारी ०१:०० वाजता
खासदार क्रीडा महोत्सव संदर्भात बैठक
खासदार कार्यालय गोंदिया.

६. ) दुपारी २.३० वाजता
अंजली ताई अटरे पारडीबांध ता. गोंदिया यांचे घरी जि.प. व पं.स.सदस्य भेट व सत्कार कार्यक्रमात उपस्थित.

७.) सायं. ०३.३० वाजता
श्री. विजय उके धापेवाडा ता. गोंदिया यांचे घरी जि.प. व पं.स.सदस्य भेट व सत्कार कार्यक्रमात उपस्थित.

१०.) सायं. ०४.३० वाजता
श्री.चतुर्भुज बिसेन अर्जुनी ता.तिरोडा यांचे घरी जि.प. व पं.स.सदस्य भेट व सत्कार कार्यक्रमात उपस्थित.

११.) सायं. ०५.३० वाजता
श्री.प्रवीण पटले पालडोगरी ता.तिरोडा यांचे घरी जि.प. व पं.स.सदस्य भेट व सत्कार कार्यक्रमात उपस्थित

१२.) सायं. ०६.३० वाजता
एड.सौ.माधुरीताई रहांगडाले ठाणेगाव ता.तिरोडा यांचे घरी जि.प. व पं.स.सदस्य भेट व सत्कार कार्यक्रमात उपस्थित


 

Leave a Comment