घाटबोरी तेली येथे ७ लक्ष खर्चित व्यायाम शाळेचे भूमिपूजन


सडक अर्जुनी, दी. २१ : प्राथमिक शाळा घाटबोरी तेली येथे आज ७ लक्ष खर्चित व्यायाम शाळेचे भूमिपूजन करण्यात आले. भुमिपूजन प्रसंगी उपस्थित शालेय वेवस्थाण समितीचे अध्यक्ष रेकचंद वजारी, राजेश राउत उपसंरपच, नाजुकराम झिंगरे माजी उपसरपंच, श्रीराम झिंगरे पोलीस पाटील, भागवत झिंगरे अध्यक्ष तंटामुक्त समिती, विजय वंजारी सदस्य शाळा समिती, वनिता वजारी ग्रा.प. सदस्य, सूर्यकांता झिंगरे ग्रा. प. सदस्य, ईश्वर वाघाडे सदस्य शा.व्य. , धनराज झिंगरे सदस्य शा.व्य., अजय वंजारी सदस्य शा.व्य., ज्योतीताई वजारी शा.व्य. सदस्य, रविंद राऊत सदस्य शाः व्यः, नलिराम लाल, मधूकरमी झिंगरे, मुख्याध्यापक उईके मॅडम व इतर 12 सर्व शिक्षक वृंद व गावकरी उपस्थित होते.


 

Leave a Comment