देवरी तालुका कांग्रेस कमेटीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा संपन्न.


गोंदिया, देवरी, दिनांक – 13 सप्टेंबर 2021 –  तालुक्यातील पलांदूर/जमी. येथे देवरी तालुका कांग्रेस कमेटीच्या वतीने 12 सप्टेंबर रोजी कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला, अध्यक्ष स्थानी आमदार सहसराम कोरोटे उपस्थित होते, प्रामुख्याने रत्नदिप दहीवले कार्याध्यक्ष गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटी , संदिप भाटीया, अध्यक्ष देवरी तालुका कांग्रेस कमेटी, द्वारकाप्रसाद धरमगुळे कांग्रेस कार्यकर्ता चिचगड़, भुवनजी नरवरे चिचगड़ , सोनु नेताम सरपंच घोनाळी, प्रेमचंद गुप्ता माजी सरपंच पालांदूर , संदिप कटकवार, चिचगड़ , जयवंताबाई हरदुले सरपंच पालांदूर, फुलवंताबाई बागडेरीया सरपंच पळसगाव , नुरचंद नाईक उपसरपंच पालांदुर , कुन्तीबाई बोरुळे उपसरपंच सर्रेगाव/घोनाळी , रंजीतजी कासम महा.सचिव काँग्रेस कमेटी देवरी , बबलू कुरेशी , विनोबा लेंडे , झाडू मडावी वरीष्ठ कांग्रेस कार्य, ओमराज निकोडे, रामरतनजी निकोडे , वासुदेव वाढई , सुरजजी मिरी कॉ, श्रावण कवळो, धुरसिंग मडावी व पालांदूर परीसरातील कांग्रेस कार्यकर्ता गावकरी मंडळी मान्यवर गण उपस्थित होते, यावेळी मंचावरून आ. कोरोटे यांनी मार्गदर्शन केले.


 

Leave a Comment