आ. सहसराम कोरोटे यांच्या हस्ते सीमेंट नालिचे भुमिपुजन संपन्न.


गोंदिया, आमगाव, दिनांक – 04 सप्टेंबर 2021 – तालुक्यातील ग्राम कालीमाटी येथे दी. 04 सप्टेंबर रोजी आमदार स्थानिक निधि अंतर्गत सीमेंट नालिचे भुमिपुजन आ. सहसराम कोरोटे यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रामुख्याने उपस्थित संजय बहेकार आमगाव तालुका कांग्रेस कमेटी अध्यक्ष, महेश उके संघटक तालुका काँग्रेस कमेटी आमगाव, संजय डोये कॉ.कार्य, छबुताई उके महिला काग्रेस शहर अध्यक्ष आमगाव, शिलाताई चूटे सरपंच कालीमाटी, बंटी बहेकार उपसरपंच कालीमाटी, पुरूषोत्तम चुटे माजी सरपंच, तारेन्द्र रामटेक कॉ.कार्य, अमृलालजी गौतम टाकरी, हरिराम गिरेपुंजे, कृष्णाजी खोब्रागडे, राहांगडाले , अरविंद पातोळे,  किरणबाई मेंढे व परीसरातील कांग्रेस कार्यकर्ता गावकरी मंडळी मान्यवर उपस्थित होते.


 

Leave a Comment