आ. कोरोटे यांच्या हस्ते घरकुल डेमो चे उदघाटन संपन्न.


गोंदिया, आमगाव, दिनांक – 23 ऑगस्ट 2021 – पंचायत समिती आमगांव येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत घरकुल डेमो हाऊस चे उदघाटन आज आमदार सहसराम कोरोटे यांच्या हस्ते संपन्न झाले तर प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले या प्रसंगी चंद्रकांत साबळे गटविकास अधिकारी आमगाव, कुटे साहेब विस्तार अधिकारी, राहांगडाले साहेब विस्तार अधिकारी आमगाव, संपतजी सोनी वरिष्ट कॉ.कार्य.आमगाव , शंभूदयाल अग्रीका , महेश उके संघटक प्रमुख, तालुका काँग्रेस कमेटी आमगाव , रामेश्वर शांमकुवर , नरेश बोपचे तिगांव , छबुताई उके महिला काग्रेस तालुका अध्यक्ष आमगाव , अरुणाताई बहेकार आमगाव, भैयालालजी बावनकर , बाबुजी कोरे ,बेदराज बोपचे व घरकुल बांधकामाचे अभियंता,अॉपरेटर ग्राम पंचायतचे सरपंच,सदस्य, पंचायत समिति आमगावचे पदाधिकारी गण उपस्थित होते.


 

Leave a Comment