भंडारा, साकोली, दिनांक – 18 ऑगस्ट 2021 – सोनालिका ट्रैक्टर कंपनी ला 25 वर्ष पूर्ण झाल्याने सोनालिका कंपनी चे अधीकृत विक्रेता मे. मोदी सोनालिका सेंटर , मेंन रोड साकोली येथे सोनालिका महोत्सव दी. 15 ऑगस्ट ते 15 सप्टेंबर 2021 या कालावधि मधे साजरा करण्यात येत आहे.
या महोत्सव मधे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाना कूपन देण्यात येणार असून 25 सप्टेंबर रोजी सगळे कूपन जमा करुण त्या मधून 9 भाग्यवान ग्राहकाना आकर्षक बक्षीस देण्यात येणार आहे,
मोदी सोनालिका सेंटर चे संचालक श्री सन्दीप मोदी यानी शेतकरी बान्धवाना विनंती केली आहे.
की आपन या रजत महोत्सव मधे जास्तीत जास्त संख्येने सहभाग घेवून पुरेपुर फायदा घ्यावा, अधिक माहिती करिता खालील क्रमांकावर संपर्क करा. 9923188633, 9422128633, 8208638872, 8007372188, 9518967239